Celebrity Weekly Trend - EP. 53 | सध्या 'हे' कलाकार काय करतात? | Aashutosh Gokhale | Rupali Bhosale

2021-05-31 41

मालिका, त्यातील कलाकार हे प्रेक्षकांच्या घरातीलच सदस्य होऊन जातात. प्रेक्षकांना त्यांची भूमिका, मालिका जितकी आवडते तितकीच त्यांची ऑफ कॅमेरा धमाल, वेगवेगळे फोटोशूट्स ही बघायला आवडतात. असेच काही कलाकारांच्या आठवड्याभरातल्या गोष्टी बघूया आजच्या weekly trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale